Tulja Bhavani Temple (Marathi: श्री क्षेत्र तुळजा भवानी देवस्थान) is a Hindu temple dedicated to the goddess Bhavani. It is located in Tuljapur in Osmanabad district of Maharashtra, India, and is considered one of the 51 Shakti Pithas. It is situated 45 km from Solapur. The temple was built in c. 12th century CE by Maratha Mahamandaleshwara Māradadeva Kadamb. The management and priestly rights of the temple are held by the Kadamb Bhope clan, the descendants of Māradadeva. Goddess Tulja Bhavani is known by names Tulaja, Turaja, Tvarita, Ambā and Jagadambā in different regions.
View More....Note - Sinhasan Shrikhand Mahapuja तुळजाभवानी मातीची मूर्ती सिंहासन स्थित आणि त्या देवीच्या नवसपूर्ती साठी अनेक भविक सिंहासन पूजा ही श्रीखंडाने करतात श्रीदेवीच्या चरणाला स्पर्श होईपर्यंत सिंहासन श्रीखंडाने भरतात त्यानंतर देवीची नऊवार साडी चोळी खन नारळ वटी मान सन्मान केला जातो आण पुजेचा प्रसाच भाविक यांना दिला जातो या पुजा चि मर्यादा सकाळी 5 रात्री 2 आहे आणि या साठी एडवांस बुकिंग करावी लागते या पुजा साठी 11वेकती डायरेक्ट प्रवेश दिला मिळतो याचा खर्च 15000 21000 आशा दोन स्वरूपात आहे बुकींग साठी 5000 रुपय द्यावे आणि पूजेचे वेळी बाकीची रक्कम द्यावी प्रथम फोन करून तारीक बुकींग करणे आवश्यक आहे आपण बुकींग करण्यासाठी 11 वेक्तीचे ओळख पत्र आवश्यक आहे आपले इच्छा नुसर तारीख नाही मिळाली तर आपली रक्कम परत केली जाईल.
तुळजाभवानी देवीच्या उपासनेत शारदीय नवरात्राला अनन्यसाधारण महत्व असून या प्रसंगी देवीच्या मंदिरात मोठ्या उत्सवाचे आयोजन केले जाते आणि हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. अश्विन प्रतिपदे पासून (सप्टेंबर-ऑक्टोबर) या शारदीय उत्सवास सुरुवात होते. त्यामागील पौराणिक कथेनुसार महिषासुर दैत्याबरोबर नऊ दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर दमल्याने देवी निद्रा घेण्यासाठी मंचकी जाते. नवरात्र संपताच दहाव्या दिवशी विजयादशमीला भारतीय संस्कृतीतला मोठा सण दसरा असतो.
View More....Every year in the month of Poush (December / January) this festival of Goddess Shakambhari is celebrated with great devotion and enthusiasm in the traditional way.Like the Shardiy Navratra, this festival is crowded with devotees. The traditional events that take place in the Shardiy Navratra are repeated in the Shakambhari Navratra festival.Devotees who do not get the chance to see the splendor of the Shardiy Navratra festival, come to Tuljapur regularly to participate in the Shakambhari Navratra ceremony and to pay obeisance to the Goddess.
View More....*🙏 सभी देवी भक्तको नमस्कार🙏 शारदीय नवरात्र उत्सव 2022 26 सप्टेंबर से सूरू हो राहा है हार साल कि तरा इस साल भी* *हमारे website कि की और से आप सब के लिये एक नयी घर बेठे online puja पूजा सेवा सुरू की है online puja सेवा मतलब आप घर बैठे माता की पूजा कर सकते है आप मेरे website open करके ऑनलाईन पुजा बुक कर सकते है* https://shrituljabhavanipujari.com/ | *नवरात्री स्पेशल तुळजाभवानी माता की चांदी की प्रतिमा भेट देणे वाले है पूजा पुरी होने के बाद आपके घर माताजी का प्रसाद भेजा जाएगा* *प्रसाद एक चांदी की देवी की मूर्ती एक नारियल पंच भोज ऑर माता के चारनो पर का कुंकु भेजा जायेगा धन्यवाद आज हि पूजा करके माताजी का आशीर्वाद प्राप्त किजिये तुळजाभवानी माता के* *bhope pujari pandit Shri mayur kadam mob* 9960502001 🙏🙏
View More....